कौमुदी - पाठ्यपुस्तक आणि अभ्यासपुस्तिका
कौमुदी - पाठ्यपुस्तक आणि अभ्यासपुस्तिका
एळक वैशिष्ठयेः
• गद्य विभाग पाठांतील कठीण शब्दांचे सुबोध मराठी व इंग्रजी भाषेत अर्थ.
• CBSE/ICSE व अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित.
• या पुस्तकात अनेक चित्रे दिलेली आहेत. या चित्रांवर चर्चा केल्याने मुलांच्या ज्ञानात भर पडेल.
• या पुस्तकामुळे व्यवहारातील भाषेचा शुध्द वापर करायला ते शिकतील.
• भाषेची सर्व प्रकारची योग्यता ऐकणे, बोलणे, शिकणे व लिहिणे, विचार करणे व समजणे इ. ते आत्मसात करतील.
• आवश्यकतेनुसार विद्यार्थीसाठी सुचना दिल्या आहेत.
• चित्रे पाहून त्यावर निबंध लिहिण्यात विद्यार्थी नक्कीच रस घेतील.
• मुलांच्या मनोरंजनासाठी कविताही दिलेल्या आहेत, त्या मुलांकडून पाठ करवून घ्याव्यात.
• पाठाच्या खाली दिलेल्या अभ्यासांमुळे त्यांच्या भाषेचा पाया मजबूत होण्यास मदत होईल.
• आमचा उद्देश मुलांना हसत-खेळत शिकवण्याचा आहे. • पाठ्यपुस्तक व अभ्यासपुस्तिकेचे मिश्रित स्वरूप आहे.
Regional Language - Marathi
पंकज
पंकज
ISBN – 9789386783042
ISBN – 9789386783059
ISBN – 9789386783035
ISBN – 9789386783066